सरळांबे · शहापूर · ठाणे
ग्रामपंचायतीविषयी
ग्रामपंचायत सरळांबे ( Sarlambe) – एकत्रित माहिती
ग्रामपंचायत सरळांबे ही शहापूर तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची व बहुवस्ती असलेली ग्रामपंचायत असून शिक्षण, पाणीपुरवठा व ग्रामीण विकासाच्या दृष्टीने प्रगत आहे. ग्रामसेवक व ई-ग्रामस्वराज पोर्टलवरील माहिती एकत्रित करून खालीलप्रमाणे सादर करण्यात आलेली आहे.
प्रशासकीय रचना
• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत प्रकार: समूह ग्रामपंचायत• LGD कोड: 192517• प्रभाग संख्या: 4 अंतर्गत गावे:• अर्जुनाली (577)• खुटाडी (342)• साजीवली (909)• सरळांबे (1873) मा. श्री .
बाबुराव जमुनाबाई हरी राठोड गटविकास अधिकारी (BDO) सौ. श्वेता कृष्णा पाटील
ग्रामपंचायत अधिकारी श्री. मधु जीव वाघ सरपंच
श्री. विजय राजेंद्र अधिकारी उपसरपंच ग्रामपंचायत आढावा
मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 3701 • पुरुष: 1898• महिला: 1803
घरांची संख्या: सुमारे 1180 साक्षरता दर: अंदाजे 65% – 75% एकूण क्षेत्रफळ: 2000 हेक्टर
जातीनिहाय लोकसंख्या:• अनुसूचित जाती (SC): 547• ओबीसी (OBC): 1500• सामान्य: 1654 प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क
ग्रामपंचायत सरळांबेमु. सरळांबे, ता. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: gpsarlambe04@gmail.com संपर्क: 770XXXX716
बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी सरपंच:श्री.
मधु जीव वाघ 9284260538 उपसरपंच:श्री. विजय राजेंद्र अधिकारी 7773958888
ग्रामपंचायत अधिकारी:सौ. श्वेता कृष्णा पाटील 7744853646 ग्रामपंचायत सदस्य
एकूण सदस्य: 11 (सदस्यांची सविस्तर नावे उपलब्ध नाहीत) शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा
ई-ग्रामस्वराज अनुसार:• प्राथमिक शाळा: 4• पूर्व-प्राथमिक शाळा: 1• माध्यमिक शाळा: 1• उच्च माध्यमिक शाळा: 1•
अंगणवाडी केंद्रे
आरोग्य सुविधा • आरोग्य उपकेंद्र: 1 पायाभूत सुविधा
• ग्रामपंचायत भवन• शाळा व अंगणवाडी• पाणीपुरवठा व्यवस्था ई-ग्रामस्वराज अनुसार:• नळजोडणी असलेली घरे: 950• घरगुती शौचालये: 950• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 5• घनकचरा व्यवस्थापन केंद्रे: 6• सामुदायिक स्वच्छता संकुल: 1 महिला सक्षमीकरण
• स्वयं सहाय्यता गट (SHG): 2 योजना व उपक्रम • जलजीवन मिशन• स्वच्छ भारत अभियान• ग्रामविकास योजना
नागरिक सेवा • जन्म प्रमाणपत्र• मृत्यू प्रमाणपत्र• विवाह प्रमाणपत्र• विविध शासकीय योजना अर्ज विशेष आकर्षण
• विठ्ठल मंदिर इतर माहिती • पंचायत भवन: उपलब्ध
योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना प्रधानमंत्री आवास योजना
आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना कामगिरी व विकास उपक्रम
शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम
रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम
दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे. Super power Administration
Digitalization of all Gram Panchayat services Health & Education Improved education and healthcare access in rural areas
Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development
ग्रामपंचायत आढावा
मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 3701 • पुरुष: 1898• महिला: 1803
घरांची संख्या: सुमारे 1180 साक्षरता दर: अंदाजे 65% – 75% एकूण क्षेत्रफळ: 2000 हेक्टर
प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क ग्रामपंचायत सरळांबेमु.
सरळांबे, ता. शहापूर, जि. ठाणे बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी
सरपंच:श्री. मधु जीव वाघ 9284260538 उपसरपंच:श्री.
ग्रामपंचायत अधिकारी:सौ. ग्रामपंचायत सदस्य एकूण सदस्य: 11
शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा
ग्रामपंचायत सरळांबे मु. सरळांबे, ता. शहापूर, जि. ठाणे, महाराष्ट्र, ४२१६०१
त्वरित माहिती
| महसूल गावे | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले |
|---|---|---|
| प्रभाग | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले |
| लोकसंख्या | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले |
| क्षेत्रफळ | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीने नोंदवलेले |
| कुटुंबे | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीने नोंदवलेले |
| साक्षरता | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीने नोंदवलेले |
| पाण्याचे स्रोत | माहिती उपलब्ध नाही | ग्रामपंचायतीने नोंदवलेले |